About MPEF

Purpose-driven education with a strong community spirit

We believe every learner deserves opportunity, guidance, and a learning environment that builds confidence, competence, and character.

MPEF Logo
Manikrao Patil Education Foundation
Mission • Vision • Values
Quality
Teaching
Discipline
& care
Growth
mindset

Our mission

To provide accessible, high-quality education and skill development that empowers students to excel academically and thrive in life.

Our vision

To be a trusted education foundation known for strong student outcomes, responsible community engagement, and modern learning practices.

Our values

  • Integrity and transparency
  • Respect, inclusivity and safety
  • Excellence in teaching and learning
  • Discipline with compassion
  • Continuous improvement

अध्यक्षांच्या लेखणीतून…

Late Shri. Manikrao Patil
कै. श्री. माणिकराव पाटील
संस्थापक
Shri. Tushar Patil - Chairman
श्री. तुषार पाटील
अध्यक्ष

कै.श्री. माणिकराव पाटील एज्युकेशनल फौंडेशनची स्थापना ही केवळ एक संस्था उभारण्यासाठी नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या ध्यासातून झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संस्कार आणि संधी यांचा संगम उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आज शिक्षण हे केवळ गुणपत्रिकेपुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्ती यांचा पाया मजबूत करणारे असावे, असा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच फौंडेशन विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा, गुणगौरव सोहळे आणि शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करत आहे.

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षक, पालक आणि समाज यांचा मोलाचा वाटा असतो. या तिन्ही घटकांना एकत्र आणून सक्षम पिढी घडविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

आपल्या सहकार्यामुळेच ही वाटचाल अधिक व्यापक आणि परिणामकारक होईल, असा मला विश्वास आहे. चला, शिक्षणाच्या या पवित्र कार्यात सहभागी होऊन उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करूया.

अध्यक्ष
कै.श्री. माणिकराव पाटील एज्युकेशनल फौंडेशन

What we offer

Strong academics

A structured approach to learning with clarity, practice, and consistent mentoring.

Skill development

Communication, confidence, and practical training designed for the real world.

Student support

Guidance and a student-first ecosystem that supports progress and wellbeing.

Gallery

A glimpse of our environment and activities.

Let’s build something meaningful together

For admissions, partnerships, or support, reach out and we’ll respond quickly.